राज्य माहिती आयोग ऑनलाईन द्वितीय अपील

Government of India

द्वितीय अपील माहिती प्रणाली

कृपया या पोर्टलद्वारे केंद्र सरकार किंवा इतर राज्य शासनांच्या अधिपत्याखालील प्राधिकरणांविरुध्दचे द्वितीय अपील अर्ज सादर करु नयेत, असे केल्यास फी चा परतावा न करता असे अर्ज परत करण्यात येतील.

"या पोर्टलवरुन पेमेंट गेटवेच्या सुविधेसह ऑनलाईन द्वितीय अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग / डेबीट /क्रेडीट कार्ड याद्वारे शुल्क भरता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय व आयोगाची इतर खंडपीठे यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत सार्वजनिक प्राधिकरणे/ महाराष्ट्र शासनाचे संबंधीत मंत्रालयीन विभागाशी संबंधीत द्वितीय अपील अर्ज सादर करता येतील". कृपया ऑनलाईन द्वितीय अपील सादर करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा."

सद्य:स्थितीत ऑनलाईन द्वितीय अपील सुविधा केवळ राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई खंडपीठासाठी उपलब्ध आहे. अन्य खंडपीठासाठी नाही.

कृपया ऑनलाईन द्वितीय अपील सादर करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.

RTI Logo

मदत कक्ष:- या पोर्टलविषयी कोणत्याही विचारणेसाठी कृपया sic.support@maharashtra.gov.in येथे ई-मेल पाठवा.

ही संकेतस्थळाची बीटा आवृत्ती आहे. या संकेतस्थळाच्या संकल्पनेशी संबंधित आपल्या सूचना/अभिप्राय कृपया sic.support@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवा.