शहा माणिकलाल हिराचंद

Shri M.H. Shah
नाव
:
शहा माणिकलाल हिराचंद
जन्मतारीख
:
११ एप्रिल १९५१
शिक्षण
:
बी.ई.(सिव्हील), First Class with distinction
शासन सेवेतील कालावधी
:
केंद्र शासनाकडे 3 वर्षे (1973 -1976)
महाराष्ट्रन शासनाकडे 32 वर्षे 6 महिने
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन
येथून ‘सचिव’ पदावरुन एप्रिल 2009 अखेर सेवानिवृत्त‘.
अनुभव
 • राज्ये शासनाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागात, 15.11.1976 रोजी सहाय्यक अभियंता (वर्ग-1) म्हणणून नेमणूक झाली. (एम.पी.एस.सी.मार्फत स्पयर्धात्म क परिक्षेद्वारे नेमणूक)
 • सहाय्यक अभियंता (वर्ग-1), कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, मुख्यय अभियंता व सचिव म्ह-णून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध शाखांमध्ये (जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाच परिषद, महाराष्ट्रा गृहनिर्माण मंडळ, राष्ट्री य महामार्गाचे काम, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्यच रस्तेव विकास महामंडळ, कार्यालयीन कामकाज / मंत्रालयीन कामकाज इ.) अशा प्रकारचे काम केले.
 • महाराष्ट्रामतील विविध ठिकाणी जसे की सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, धुळे, नांदेड, मुंबई येथे काम केले.
 • शासकीय इमारतींची नवीन बांधकामे, रस्ते-पुलांची नवीन कामे B.O.T. ची कामे, तसेच इमारती, रस्ते व पुलांची देखभाल व दुरुस्तीची कामे यांचा गाढा अनुभव आहे.
 • कामांचे नियोजन करणे, अर्थसंकल्पीतय व योजनेतर कार्यक्रमांचे प्रस्ताव तयार करणे, अंदाजपत्रके तयार करणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यतता देणे, प्रारुप निविदा मसुदा प्रपत्रे मंजुर करणे, कामांची अंमलबजावणी करणे, कामांचे गुणनियंत्रण करणे, बजेटींगचे काम, बाह्य अर्थसहाय्यातून हाती घ्या वयाच्याु कामांचे प्रस्तायव तयार करणे, आस्थातपनाविषयक कामे, भांडार हाताळणीचे काम अशी विविध प्रकारची कामे केली. प्रकल्प् अहवाल चांगल्याड प्रकारे तयार केले.
 • रस्ते सुरक्षिततेबाबत जनसामान्यांचे प्रबोधन करणे व अभियांत्रिकी स्वतरुपाच्या सुधारणा करणेचे उद्दीष्टप ठरवून, रस्तेर सुरक्षितता मोहीमा राबविण्यारत आल्याब.
 • आपत्कालीन परिस्थिती (भूकंप, पूर हानी वगैरे) स्थायपत्य अभियांत्रिकेशी संबंधित कामे तत्प रतेने केली. तसे वेळोवेळी आपत्कालीन व्यमवस्था पन आराखडे तयार केले.
 • लातूर, किल्लाचरी परिसरात झालेल्या भूकंपाच्याय वेळेस भूकंपग्रस्तांपना तात्पुपरते निवास पुरविण्यापची, शासनाने दिलेली जबाबदारी सक्षमरित्या हाताळली.
 • कामे करताना नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान आणि कार्यपध्द्ती आत्मलसात करुन त्यानचा उपयोग केला. संगणक प्रणाली शिकून त्यादचा वापर केला. सॉफ्टवेअरचा वापर करण्यायसाठी हाताखालील कर्मचा-यांना प्रवृत्तब केले. सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध माहिती वेबसाईटवर अद्ययावत उपलब्धन करुन दिली.
 • कामगारांचे प्रश्न, कंत्राटदारांचे दावे, अतिक्रमणे काढणे यासारखे संवदेनशील प्रश्ना यशस्वी‍रित्याट हाताळले.
 • न्याळयालयीन प्रकरणी (कामगारांची, कंत्राटविषयक, चौकशीप्रकरणी, सेवाविषयक बाबी संबंधी वगैरे) परिच्छेंदनिहाय समर्पक उत्तंरे तयार करुन सनियंत्रण केले. बरीच न्यारयालयीन प्रकरणे निकाली निघाली. विविध स्तयरावर न्यावयालयीन प्रकरणे हाताळण्याीचा अनुभव आहे. लवादांचीही प्रकरणे हाताळली.
 • सर्वसामान्ये जनतेची गा-हाणी / तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे प्रभावीपणे निराकरण केले.
 • वरीलप्रमाणे विविध प्रकरणे हाताळण्यानसाठी लेखाविषयक ज्ञान, विविध कायद्यांचे ज्ञान, आस्थायपनविषयीचे ज्ञान, सामान्य ज्ञान, प्राप्तव केले.
 • वर्ग-1, वर्ग-2 अधिका-यांविरुध्दनच्याल विभागीय चौकशी प्रकरणांमध्येव ‘चौकशी अधिकारी’ म्हणणून कामकाज केले व चौकशी अहवाल शासनास सादर केले.
 • विविध समित्यांसवर सदस्यत म्ह णून, अध्यतक्ष म्हेणून काम केले व समितीचे अहवाल शासनास सादर केले, (अ) विमान धावपट्टयांच्यास देखभाल दुरुस्तीचे निकष ठरविणे, (ब) पावसाळयांत रस्यांणून वर पडणा-या खड्डयांची कारणमिमांसा शोधणे व उपाययोजना सुचविणे. (क) अतिवृष्टी्मुळे हानी झालेल्यां पुलांचा अभ्याचस करणे व उच्चास्तीरीय पुलांसाठी संरचनात्मडक उपाय योजना सुचविणे, अशा तांत्रिक समित्यांवर, तसेच विभागाची / उपविभागाची कार्यभार मानके ठरविणे, अशा प्रशासकीय स्वतरुपाच्यार समित्यां वर तसेच मल्टीप्लेक्स इमारतींमध्ये सुरक्षिततेच्यात दृष्टीने उपाययोजना सुचविणे, स्टी‍ल सिमेंटच्याक दरामध्ये अवाजवी स्विरुपाची वाढ झाल्याजमुळे कंत्राटाच्या भाववाढ कलमात सुधारणा सुचविणे अशा विविध समित्यां वर काम केले.
 • सा.बां.मंडळ व विभागीय कार्यालयासाठी I.S.O. 9001-2000 प्रमाणपत्र प्राप्तन करण्यामच्या दृष्टीने कार्यवाही केली. क्वापलिटी सर्कल संकल्पानेसाठी कर्मचा-यांना प्रोत्सा हित केले व त्यानमुळे स्पीर्धेमध्येव गुणवत्तास मंडळाची निवड झाली.
MahaIT Corporation Ltd.