Cause List - Aurangabad Bench

SNCause ListCause List Date 
1 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद तक्रार/ व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.23 मार्च 24 मार्च 26 मार्च 2020रोजी ठेवण्यात आलेल्या सुनावण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुनावणीची पुढील तारीख यथावकाश सर्व संबंधितांना कळविण्यात येईल. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 26/03/2020 Download
2 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद-व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.26 मार्च 2020जि.औरंगाबाद 26/03/2020 Download
3 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद-तक्रार सुनावणीबाबत- दि 24 मार्च 2020 जि.लातूर. 24/03/2020 Download
4 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद तक्रार/ व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.23 मार्च 24 मार्च 26 मार्च 2020रोजी ठेवण्यात आलेल्या सुनावण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुनावणीची पुढील तारीख यथावकाश सर्व संबंधितांना कळविण्यात येईल. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 24/03/2020 Download
5 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद-तक्रार सुनावणीबाबत- दि 23 मार्च 2020. 23/03/2020 Download
6 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद तक्रार/ व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.23 मार्च 24 मार्च 26 मार्च 2020रोजी ठेवण्यात आलेल्या सुनावण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुनावणीची पुढील तारीख यथावकाश सर्व संबंधितांना कळविण्यात येईल. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 23/03/2020 Download
7 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद-व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.17मार्च 2020 ते 19 मार्च 2020 जि.नांदेड , मुख्यालयी आयोजित करण्यात आल्याबाबत आयोगाकडील नोटीसध्दारे कळविण्यात आलेले आहे.मात्र केरोना आजारासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्माक उपाययोजनाबाबत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सदर नांदेड येथील सुनावणी कार्यक्रम रदद करण्यांत येत आहे. सदर सुनावणीसाठी पुढील तारीख सर्व संबंधितांना आयोगातर्फे यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी . 19/03/2020 Download
8 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद-व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.19 मार्च 2020जि.नांदेड ,सुनावणीचे स्थळ :- नियोजन भवन, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,नांदेड 19/03/2020 Download
9 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद-व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.17मार्च 2020 ते 19 मार्च 2020 जि.नांदेड , मुख्यालयी आयोजित करण्यात आल्याबाबत आयोगाकडील नोटीसध्दारे कळविण्यात आलेले आहे.मात्र केरोना आजारासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्माक उपाययोजनाबाबत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सदर नांदेड येथील सुनावणी कार्यक्रम रदद करण्यांत येत आहे. सदर सुनावणीसाठी पुढील तारीख सर्व संबंधितांना आयोगातर्फे यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी . 18/03/2020 Download
10 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद-व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.18 मार्च 2020जि.नांदेड ,सुनावणीचे स्थळ :- नियोजन भवन, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,नांदेड 18/03/2020 Download
12345678910...
MahaIT Corporation Ltd.