श्री दीपक देशपांडे

Shri Bhaskar Patil
नावं
:
श्री दीपक देशपांडे
शिक्षण
:
MPSC स्पर्धात्मक परिक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांककाने उत्तीर्ण (१९७४)
मुंबई येथील IIT मधून M.Tech पोस्ट ग्रज्युएशन (११७६) केले.
बी.ई (सीव्हील) First Class with distinction (१९७३)
शासन सेवेतील कालावधी
  • १९७६ मध्ये महाराष्ट्र शासनाची सरळसेवा प्रवीष्ट सेवा (Class-I) सुरु केली व सचिव पदावरुन ते 2009 मध्ये नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
  • निवृत्तीच्या वेळी काही काळ ते नियोजन  विभागामध्ये सचिव या पदावर कार्यरत होते.  त्यांनी विविध पदावर जसे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, जागतिक बँक प्रकल्प प्रकल्प, मुंबई, उपाध्यक्ष MSRDC, उप सचिव इ. विविध पदावर काम केले आहे.
  • श्री. देशपांडे यांचे नावे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण 21 तांत्रिक शोध निबंधक प्रसिध्द झाले आहेत.
  • 2008-09 या वर्षी ते Indian Roads Congress चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 
  • Institution of Engineers India चे फेलो मेंबर देखील आहेत.
  • 1996 मध्ये वाशिंग्टन येथील Contract Maintenance विषयावरील परिषदेमध्ये त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधीत्व केले आहे.
  • 2007 मध्ये टोकीओ येथील पब्लिक प्रायव्हेट पार्टारशीपबद्दल झालेल्या परिषदेकरिता Asian Dev. Bank च्या आमंत्रणावरुन ते उपस्थित होते.
  • महाराष्ट्रातील कित्येक मोठे प्रकल्प जसे पुणे सातारा रस्त्यावरील खंबाटकी टोल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई अहमदाबाद गोल्डन कबॉड्रंॅगल चारपदरी रस्त्याचे काम, वरळी बांद्रा सिलिंकचे प्रशासन इ. कित्येक  प्रकल्प त्यांचे हस्ते यशस्वी पार पाडले आहेत.
  • 15 ऑक्टोबर,2010 पासून त्यांची राज्य माहिती आयुकत, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाली असून ते औरंगाबाद विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत.
MahaIT Corporation Ltd.